Breaking News

घोडेगावात एक व घोगरगावात एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला !

घोडेगावात एक व घोगरगावात एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला !
नेवासा/तालुका प्रतिनिधी:
   आज रात्री प्राप्त अहवालात घोडेगावात येथील 1 त र घोगरगावात 1 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह सापडला आहे.घोडेगाव येथील रुग्णाने नगरला खाजगी रुग्णालयात टेस्ट केली होती.नेवासा तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या ९३ झाली आहे.  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अभिराज  सुर्यवंशी यांनी दिली आहे.