Breaking News

जामखेड मध्ये स्वाभिमानी चे दूध बंद आंदोलन, रस्त्यावर दूध ओतले !

जामखेड मध्ये स्वाभिमानी चे दूध बंद आंदोलन, रस्त्यावर दूध ओतले !
जामखेड प्रतिनिधी :
 तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंदला १००%  प्रतिसाद मिळाला आहे. रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला आहे. 
   यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, संघटनाप्रमुख हनुमान उगले, युवक तालुकाध्यक्ष अॅड. ऋषीकेश डुचे, शहरध्यक्ष भाऊसाहेब डोके, मा उपसरपंच बाळासाहेब ठाकरे, जनार्धन भोंडवे, नितीन जगताप, अशोक आजबे,  प्रदीप वाळुंजकर, आप्पासाहेब डोके, बंडू मुळे, महादेव डोके, बाबू साळुंखे, आबासाहेब जाधव, अशोक जगदाळे, ईश्वर खैरे, अमोल खैरे, अशोक खैरे, तात्या भिसे, सागर लोंढे, विठ्ठल पोटे,आविराज मोरे, अश्विन खैरे आदी उपस्थित होते.
   जामखेड तालुक्यातील ,खर्डा, घोडेगाव,पाडळी, खुरदैठण, पाटोदा, पिंपरखेड, डोणगाव, बांधखडक, राजेवाडी, लोणी, दौंडाचीवाडी, कवडगाव, माळवाडी आदीगावातील दूध संकलन १०० टक्के  बंद केले होते.