Breaking News

अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर :
अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात यांना मिळाला डिस्चार्ज

नगर ग्रामीण १,
नगर शहर ३७,
नेवासा ५,
पारनेर ३,
राहाता ४,
पाथर्डी १४,
कॅन्टोन्मेंट २, 
राहुरी ४,
संगमनेर ३२,
श्रीगोंदा १,
अकोले ७, 
कर्जत १
याप्रमाणे १११ रुग्ण आज कोरोनातुन बरे होऊन घरी परतले.
------------------------
आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या - ११३६
------------------------