Breaking News

शहरात कोरोनाचा आलेख दिवसागणिक वाढतोय !शहरात कोरोनाचा आलेख दिवसागणिक वाढतोय

पाथर्डीत सायंकाळी परत १२ रुग्ण पॉझिटिव्ह तर १८ निगेटिव्ह;दिवसभरात एकूण ३९ जण पॉझिटिव्ह
पाथर्डी/प्रतिनिधी :
पाथर्डी शहर व तालुक्यात आज सायंकाळी परत १२ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.तर १८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत.या सगळ्या रुग्णांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या आहेत.
यामध्ये शहरातील 
रंगारगल्ली ०७,
काटेवाडी ०१,
भालगाव ०२,
तीसगाव ०१,
खेर्डे ०१,
याप्रमाणे आहेत.
याबाबत डॉ.महेंद्र बांगर यांनी माहिती दिली.

दि.२९/०७/२०२० (वेळ साडेसहा पर्यत)