Breaking News

अकोल्यात कांद्याला १०५१ रुपये बाजारभाव


अकोले /प्रतिनिधी :       
             अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितिमध्ये आज रविवारी  दिनांक ०५/०७/२०२० रोजी  ६०५२ कांदा गोणी आवक झाली.  
कांद्यास  पुढीलबबाजार भाव मिळालेले आहेत.
न.१  रु ८५१ ते १०५१
न.२ ला रु. ६०१ ते ८५०
न.३ ला रु. ५०० ते ६००
गोलटी  ४५१ ते ६५०  व 
खाद रु.१०० ते ३५० प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.    शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा, कांदा ५० किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे आवारात आणावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.