Breaking News

अकोले तालुक्यात आज तीन कोरोना बाधित

अकोले/प्रतिनिधी : 
     अकोले तालुक्यातील तीन जणांचा आज खाजगी लॅबमधील कोरोना अहवाल पॅाझीटीव्ह आला आहे.
       तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका कांदे व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एक व शहरातील उपनगरात, धुमाळवाडी हद्दीतील राहणारी  एका महिलेचा अहवाल पॅाझिटीव्ह आला असुन आता तालुक्यात एकुण कोरोना रुग्णांची संख्या ३२ झाली आहे त्यापैकी २४ रुग्ण कोरोनामुक्त झाले ७ जण उपचार घेत आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.