Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अहमदनगर च्या वतीने ने वृक्षारोपण करून साजरा : प्रसाद कर्नावट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अहमदनगर च्या वतीने ने वृक्षारोपण करून साजरा : प्रसाद कर्नावट
टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांच्या ६१ वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस अहमदनगर च्या वतीने जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर व जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद  कर्नावट यांचा मार्गदर्शना खाली पूर्ण अहमदनगर  जिल्हा मध्ये  2207 वृक्षरोपण केले राष्ट्रवादी विद्यार्थी च्या पदाधिकारीनी वृक्ष रोपण करून दिल्या शुभेच्छा आशी माहीती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट यांनी दिली. अजित पवार यांचा वाढदिवस आशा पध्दतीने सामजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.