Breaking News

निळवंडे धरणातून आवर्तन सुरू !

निळवंडे धरणातून  आवर्तन सुरू !
अकोले प्रतिनिधी :
उत्तर नगर जिल्ह्याची मागाणी लक्षात घेऊ निळवंडे धरणातून
पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. निळवंडे धरणातून काल सायंकाळी सहा वाजता एक हजार ४०० क्यूसेकने हे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणाच्या विद्युतगृहातून ९००,क्यूसेस तर गेट वाटे ५००क्यूसेस, असे एकूण 1400  क्यूसेक पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू आहे. हे आवर्तन चार ते पाच दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.निळवंडे धरणात आज सकाळी चार हजार ३९२ दशलक्ष घनफुट पाणीसाठा अजोय होता या आवर्तनात300 दलघफु पाणी वापरले जाणारे आहे
----