Breaking News

वडुले येथील एक जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह पारनेर तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढतोय.

वडुले येथील एक जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह पारनेर तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढतोय.

पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील वडुले येथील एका 35 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
वडुले या व्यक्तीने खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली होती तिचा अहवाल आज प्राप्त झाला त्यानुसार ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे ही व्यक्ती स्थानिक आहे मात्र  व्यक्तीची मालवाहतूक गाडी असल्याचे समजते त्यामुळे त्यातूनच हा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.