Breaking News

देवठाण मध्ये आणखी दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले !

देवठाण मध्ये आणखी दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
अकोले/प्रतिनिधी :
 अकोले तालुक्यातील देवठाण  येथे सुरवातीला ३५ वर्षीय महिला कोरोना बाधित.  सापडलीहोती   त्यानंतर तिच्या संपर्कात आलेली आणखी वयस्कर महिला करो ना पॉझिटिव्ह सापडली होती   तर आज पुन्हा देवठाण  गावात दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने देवठाण मधील रुग्ण  संख्या 4 झाली आहे  अकोले तालुक्यात   हळू हळू करोना गावोगाव शिरकाव करत असल्याने  प्रशासनाची चिंता वाढत आहे