Breaking News

पारनेर तालुक्यात पुन्हा तीन कोरोना बाधित, वाढणारी संख्या चिंतेचा विषय !

पारनेर तालुक्यात पुन्हा तीन कोरोना बाधित, वाढणारी संख्या चिंतेचा विषय !
पारनेर/प्रतिनिधी :
     पारनेर तालुक्यात धोत्रे येथील दोघेजण व ढवळपुरी फाटा येथील एक जनाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे तालुक्यात कोरोनाचे दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंतेचा विषय होत चालली आहे.
      धोत्रे येथील दोन्ही तरुणांचे वय 32 वर्ष आहे हे तरुण स्थानिक आहेत त्यापैकी एकाचा अहवाल खाजगी लॅब चा असून एकाचा  अहवाल शासकीय लॅब चा आलेला आहे त्यात दोघेही पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे तसेच ढवळपुरी फाटा येथील 31 वर्षे तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोना संसर्ग वाढला आहे का याची भीती निर्माण झाली आहे.