Breaking News

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील मास कम्युनिकेशन च्या विद्यार्थ्याची इंग्रजी कादंबरी ऑनलाईन प्रकाशित !

न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील मास कम्युनिकेशन च्या विद्यार्थ्याची इंग्रजी कादंबरी ऑनलाईन प्रकाशित !
अहमदनगर :
    न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहदनगर मधील मास कम्युनिकेशन या विभागातून शिक्षण घेतलेले सनी दीपक गवळी यांची 'किस ऑफ लव' ही इंग्रजी कादंबरी ऑनलाईन प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी सत्य घटने पासुन प्रेरित असून २०१४ मध्ये केरळ येथे झालेल्या 'किस ऑफ लव' या राष्ट्रीय स्थरावराच्या निषेधावर ही कादंबरी लिहिल्या गेली आहे. आजकालच्या प्रेमी युगल आणि भारतीय संस्कृती व समाज यांच्या सखोल अभ्यास व संशोधन करून ही कादंबरी लिहिली आहे.  कादंबरी अमेझॉन, नोशन प्रेस आणि फ्लिपकार्ट या संकेस्थळावर मिळेल. सनी दीपक गवळी यांचा ' नकळत ' हा मराठी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांक्या भेटीला येत आहे.