Breaking News

अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.४८%

अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर  या 
विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.४८%
अकोले/प्रतिनिधी :
अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर  या 
विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.४८% लागला.
 विद्यालयात प्रथम आलेले सात विद्यार्थी पुढील प्रमाणे 
१)भरीतकर उदय ज्ञानेश्वर ९५%
२)उगले प्रतिक जयराम ९३.२०%
३)मोहिते स्नेहा शिवराम ९३%
४)घोडेकर शिरीष प्रविण९२.४०%
५)बेणके निकिता भरत ९२.२०%
६)मणियार सानिया कासम ९१.२०%
७)झालटे स्वाती शरद ९०.६०%
यशस्वी विद्यार्थायचे मुख्याध्यापक पालक शिक्षक संघ व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.