Breaking News

अकोले तालुक्यात आज ५ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले !

अकोले तालुक्यात आज  ५ नवीन करोना  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

अकोले  प्रतिनिधी :
 अकोले तालुक्यात  करोना आणखी हातपाय पसरत आहे  आज पुन्हा तालुक्यात  नवीन सहा रुग्ण आढळले
परवा अकोले शहरात कारखाना रोड परिसरात एक बाधित रुग्ण आढळला त्यानंतर तो परिसर  सील केला आहे  तो एक पतसंस्थेतील कर्मचारी असल्याने त्याचे संपर्कातील  लोक क्वॉर टाईन  केले आहे  आज  तालुक्यात देवठाण मध्ये पुन्हा एक  ८० वर्षीय महीला कोरोना बाधित सापडली आहे . यापूर्वी  च्या एक एका महिला रुग्णाच्या सानिध्यात हि महिला आली होती  तर  चास येथे आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले  उंचखडक बु येथेही एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे  असे आज एकूण सहा नवीन रुग्ण आढळले
 
ब्राम्हणवाडा येथील ५ रुग्ण आणि  पिंपळगाव निपाणी येथील कांदा व्यापारी व त्याची पत्नी असे  एकुण ०७ जण  आज कोरोना मुक्त  झाले आहे .त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काल रुग्णालयातुन मुक्त करण्यात आले.
तालुक्यातील सद्या  एकुण बाधित रुग्णांची संख्या  ४७ झाली असुन पैकी ३७ रुग्णांनी कोरोना वर मात केली  तर एकाच 
चा मृत्यू झाला आहे