Breaking News

अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांंदा 1000 रुपये !

अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये कांंदा 1000 रुपये !
अकोले /प्रतिनिधी       
 अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये  दिनांक 02/08/2020 रोजी कांदा  8852 गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.1  रु 751 ते 1000
न.2 ला रु. 601 ते 750
न.3 ला रु. 400 ते 601
गोलटि  401 ते 560 व 
खाद रु.100ते 250 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आणावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.