Breaking News

पारनेर तालुक्यातील १० अहवाल पॉझिटिव्ह तालुक्यातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू !

पारनेर तालुक्यातील १० अहवाल पॉझिटिव्ह तालुक्यातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू !


पारनेर प्रतिनीधी -
पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ५ पारनेर १ गोरेगाव १ कान्हूर पाडळी १ भोयरे गांगर्डा १ हिवरे कोरडा १ एक या गावांतील व्यक्तींचा समावेश आहे.
पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६०० पार गेली आहे.
आज पारनेर नगरपंचायतीचे एका कर्मचाऱ्याचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तालुक्यातील १७ व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.