Breaking News

टाकळी ढोकेश्वर येथे पुन्हा दोन व्यक्ती कोरोना बाधित,तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 10 वर !

टाकळी ढोकेश्वर येथे पुन्हा दोन व्यक्ती कोरोना बाधित,पारनेर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 10 वर !
पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे त्यांच्या चाचणी अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
     त्यामुळे तालुक्यातील दिवसभरातील कोरोना बाधितांची  संख्या ही दिवसभरातील 10 वर गेली आहे त्यामध्ये पारनेर जेलमधील कैदी 1 म्हसणे 1  जामगाव 1  टाकळी ढोकेश्वर 5 निघोज 1 सुपे 1  व्यक्तींचा समावेश आहे.
     तहसीलदार ज्योती देवरे यांनी सकाळीच टाकळीढोकेश्वर हे गाव तीन दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.