Breaking News

अकोलेत कांदा 1751रुपये !

अकोलेत कांदा 1751रुपये !
अकोले प्रतिनिधी :
 अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये  आज मंगळवारी दिनांक 18/08/2020 रोजी  2,727 कांदा  गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.1 रु.1201 ते 1751
न.2 ला रु. 951 ते 1200
न.3 ला रु. 651 ते 950
गोलटि 551 ते 850  व 
खाद रु.150ते 450 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वूण, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आणावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

--