Breaking News

विराट-अनुष्कानं दिली गोड बातमी, जानेवारी 2021ला येणार नवा पाहुणा !

 नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी आदर्श जोडींपैकी एक मानली जाते. आता विराट आणि अनुष्कानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर करत, आम्ही आता Then, we were three! असे कॅप्शन देत. जानेवारी 2021 ला नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले. विराटनं शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे. विराटनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बंपही दिसत आहे.Image