Breaking News

अकोल्या मध्ये कांद्याला 2100 रुपये बाजारभाव !

अकोल्या मध्ये कांद्याला 2100 रुपये बाजारभाव ! 




अकोले /प्रतिनिधी :  
     अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये  दिनांक 27/08/2020 रोजी  2837  कांदा गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.1  रु  1551 ते 2100
न.2 ला रु. 1151 ते 1550
न.3 ला रु. 851 ते 1150
गोलटि  601 ते  900  व 
खाद रु.100 ते 300 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
---