Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात 24 पॉझिटिव्ह,एका रुग्णाचा मृत्यू !

श्रीगोंदा तालुक्यात 24 पॉझिटिव्ह,एका रुग्णाचा मृत्यू !
काष्टी :-
 श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात एकूण 24 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत त्यात श्रीगोंदा शहरात विविध भागात 6,हंगेवाडी 8, येळपणे 1,आजनुज 1,देवदैठण 2,पारगाव 1, मढेवडगाव 4,बेलवंडी 1 असे रुग्ण मिळून आले आहेत.
        तालुक्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 332 एवढी झाली असून 224 लोक बरे होऊन घरी गेले आहेत तर 108 लोकांवर उपचार सुरू आहेत तर कोरोनामुळे आज येळपणे येथील एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे तालुक्यात आत्तापर्यत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.