Breaking News

अकोले तालुक्यात कांद्याला 900 रुपये बाजार भाव !

अकोले तालुक्यात कांद्याला 900 रुपये बाजार भाव !
अकोले प्रतिनिधी-         
    अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये आज गुरुवारी  दिनांक 6 ऑगस्ट रोजी कांदा  6,390 गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.१  ला रु. ८५१ ते ९००
न. २ ला रु. ७५१ ते ८५१
न.3 ला रु. ५५१ ते ७५१
गोलटि  ४०१ ते ५५१  व 
खाद रु.१०० ते ३५० प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
       अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा, कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.