नगर येथील रिपोर्ट नुसार अजून एक कोरोना बाधित ! करंजी प्रतिनिधी- काल १ ऑगस्ट रोजी अहमदनगर येथिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेल्या...
नगर येथील रिपोर्ट नुसार अजून एक कोरोना बाधित !
करंजी प्रतिनिधी-
काल १ ऑगस्ट रोजी अहमदनगर येथिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेल्या ३० अहवलापैकी कोपरगाव मधील १ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
आज दिवसभरात तालुक्यातील कोरोना बाधित सापडलेल्या रुग्णाची एकूण संख्या १९ झाली असून आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या १३६ झाली तसेच ऍक्टिव्ह रुग्ण ९० झाले आहे.