Breaking News

श्रीगोंदा कोरोना अपडेट, तालुक्यात आज दिवसभरात २८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह !

श्रीगोंदा कोरोना अपडेट, तालुक्यात आज दिवसभरात २८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह !


श्रीगोंदे तालुका प्रतिनिधी - 
श्रीगोंदा तालुक्यात आज दिवसभरात २८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह तर श्रीगोंदा शहरात ४ आज तालुक्यातील एकूण ३२ कोरोना पॉझिटिव्ह
श्रीगोंदा शहर- ४
शिवाजीनगर - १
  मखरेवाडी- १
   होनराव चौक- १
   शेंडगेवाडी- १

श्रीगोंदा तालुक्यात - २८
शेडगाव- ३
 तरडगव्हाण- ३
 घारगाव- ३
टाकळीकडेवळी- ३
 पेडगाव- ११
  ढोकराई- २           
 निमगाव खलू १              
 बेलवंडी १                   
कोळगाव १

तालुक्यातील एकूण रुग्ण - ७४१
बरे झालेले रुग्ण :- ५९२
उपचार घेत असलेले रुग्ण:- ९७
तालुक्यातील एकूण मृत्यू -  २०