Breaking News

पारनेर शहरातील किराणा दुकानदारा पाठोपाठ पत्नी ही कोरोना बाधित !

पारनेर शहरात किराणा दुकानदारा पाठवा पत्नी कोरोना बाधित !
पारनेर प्रतिनिधी - 
   आज खाजगी अहवालानुसार पारनेर शहरातील एक किराणा दुकानदार बाधित आढळला होता. त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची रॅपिड किट च्या माध्यमातून चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये किराणा दुकानदारांच्या पत्नीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.