Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नर येथील जेष्ठ नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नर येथील जेष्ठ नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू !
जुन्नर/प्रतिनिधी :
      राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि पंचायत समिती जुन्नर चे माजी सभापती  दशरथ पवार यांच आज सकाळी  दहा वाजता पुणे येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना दुःखद निधन झालं वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कोथरूड येथे खाजगी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरू होते.