Breaking News

कोपरगाव तालुक्यात २६ रुग्णाची भर तर ३९ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात २६ रुग्णाची भर तर ३९ कोरोना मुक्त !


करंजी प्रतिनिधी-
    कोपरगाव तालुक्यात दि २७ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेंटर  मध्ये एकूण ९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी २६ अहवाल पॉजिटीव्ह तर ७२ अहवाल निगेटीव्ह आले तसेच नगर येथे पुढील तपासणी साठी  ११ पाठवविले आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. 
    यात कोपरगाव शहरात २१ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले आहे.

सुभद्रानगर - ३
गांधीनगर  - २
शुभमनगर - १
निवारा - १
बागुल टॉवर - ३
समता नगर - ३
ब्राह्मणगल्ली - १
शंकर नगर - १
पोलीस लाईन - १
टिळक नगर - १
हनुमान नगर - १
इंदिरापथ - १
गोरोबा नगर - १
धारणगाव रोड - १
कुंभारी - १
लौकी  -१
धामोरी - १
शिंगणापूर - १
पोहेगाव  - १
    असे एकूण २६ रुग्णाची भर तालुक्यात पडली आहे. तर आज ३९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
   आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या  ७६२ झाली आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७६ आहे.
    तालुक्यातील एकूण १४ रुग्णांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहे.