Breaking News

अकोल्यात कोरोनाचा धक्का, एकाच दिवशी आढळले तब्बल ४१ पॉझिटिव्ह रुग्ण !

अकोल्यात कोरोना चा धक्का, एकाच दिवशी आढळले ४१ पॉझिटिव्ह रुग्ण!


अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात आज तब्बल ४१ कोरोना पॅाझिटीव्ह रुग्ण आढळले हा आजवरच्या आकडीवरीतील उच्चांकी आकडा असून कोरोनाचा हा धक्का आहे.

धुमाळवाडी येथे १२ ,ब्राम्हणवाडा येथे १२ , रेडे येथे ०९, अंभॊळ येथे ०१ ,नवलेवाडी येथे ०१,देवठाण येथे ०१,खानापुर येथे ०१, व अकोले शहरातील महालक्ष्मी कॅालणी येथे ०१,हनुमान मंदिरजवळ ०१,जामगाव येथे ०१,कोतुळ येथे ०१ अशी एकुण ४१ व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आढळले
खानापुर कोविड सेंटर,व धुमाळवाडी येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये धुमाळवाडी येथील ५४ वर्षीय पुरूष,३५वर्षीय पुरूष,४५वर्षीय पुरूष,,२६वर्षीय पुरूष,१५वर्षीय तरुण१४,वर्षीय तरुण,२७ वर्षीय महीला,४० वर्षीय महीला,३३वर्षीय महीला,२१वर्षीय महीला,१७ वर्षीय युवती, ५वर्षीय मुलगा, रेडे येथील ५५वर्षीय महीला,३२वर्षीय महीला,५५वर्षीय पुरुष,५२ वर्षीय पुरुष,३४वर्षीय पुरुष,२७ वर्षीय पुरुष,२४ वर्षीय पुरुष,१२ वर्षीय युवती,०७ वर्षीय मुलगी,नवलेवाडी येथील २५ वर्षीय पुरूष, खानापुर येथील ५३ वर्षीय पुरूष, अंभोळ येथील ३५ वर्षीय पुरूष,शहरातील महालक्ष्मी कॅालणीतील २८ वर्षीय तरुण व देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्ये ५० वर्षीय पुरुष अशी २६ व ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ५० ॲन्टीजन टेस्टमध्ये १२ व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्या यामध्ये ब्राम्हणवाडा येथील ८० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, २३ वर्षीय पुरूष, ५५वर्षीय पुरूष, २६ वर्षीय पुरूष,२३ वर्षीय पुरूष, ८५ वर्षीय महीला,४५ वर्षीय महीला,४५ वर्षीय महीला,३५ वर्षीय महीला,०८ वर्षीय मुलगी,०५ वर्षीय मुलगी अशी १२ व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्याने ॲन्टीजनची ३८ तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात जामगाव येथील ४४ वर्षीय पुरूष,शहरातील हनुमान मंदिराजवळ ४९ वर्षीय पुरुष, कोतुळ येथील ६६ वर्षीय पुरूष अशी तिन व्यक्ती पॅाझिटीव्ह आली .

तालुक्यात आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४१ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले. असूनतालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ४४९ झाली आहे.त्यापैकी ३१६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर१० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.१२३ रुग्णांवर उपचार सुरु आह
------–-------------