Breaking News

कोपरगाव तालुक्यात २५ कोरोना मुक्त तर १८ रुग्णाची भर !

कोपरगाव तालुक्यात २५ कोरोना मुक्त तर १८ रुग्णाची भर


करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यात दि ३० ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण ७३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी १८ अहवाल पॉजिटीव्ह तर ५५ निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. 

बस स्टॅन्ड समोर-१
टिळकनगर-१
निवारा-१
नवले वस्ती-१
इंदिरापथ-५
गांधीनगर-१
पांडे गल्ली१
सुभाषनगर-३
धारणगाव-१
पढेगाव-१
टाकळी-१
मुर्शतपुर-१

 यात कोपरगाव शहरात १४ तर ग्रामीण भागात ४ रुग्ण आढळून आले आहे.
  
असे एकूण १८ रुग्णाची भर तालुक्यात पडली आहे. तर आज २५ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या  ८४३ झाली आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४९ आहे.

   आज पर्यंत तालुक्यातील एकूण १६ रुग्णांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहे.
 
आज रोजी तब्बल ६३ स्राव पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे.