Breaking News

अकोले तालुक्यात आज पुन्हा आढळले ९ करोना बाधित!

अकोले तालुक्यात आज पुन्हा आढळले ९ करोना बाधित!
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज पुन्हा 
 ९ कोरोना बाधित.   आढळले यामुळे अकोले तालुकायत करोना बाधितांची रुग्ण 
 संख्या आता  १३० वर पोहचली आहे
  अकोले शहरात अगस्ती  साखर कारखाना रोड परिसरातील  ५० वर्षीय व्यक्तीचा आज खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात काही  रुग्ण आढळेल होते तो भाग करोना मुक्तही झाला  होता मात्र आज  पुन्हा  एका व्यक्तीला  करोना संसर्ग झाल्याने या भागात पुन्हा चिंता वाढली आहे
 शेरणखेल येथे  ४,  रेडे येथे 3 टाहाकारी येथे १  अकोले शहरातील कारखाना रोड येथील १ अशा ९ जणांची आज भर पडली  अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील .तर टाहाकारी येथील २६ वर्षीय तरुण आणि कारखाना रोडवरील ५० वर्षीय व्यक्ती यांचा खाजगी प्रयोगशाळेतील अशा ०९ जणांचा कोरोना आहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
  तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या १३०झाली आहे त्यापैकी ८३ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर ४४ जणांवर उपचार सुरु आहे.
-----------