Breaking News

क्रांतीगुरु सोशल फाऊंडेशन संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी शरद वाकळे

क्रांतीगुरु सोशल फाऊंडेशन संघटनेच्या कोपरगाव  तालुका  अध्यक्षपदी शरद वाकळे
  कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
       क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष पदी  शरद  वाकळे यांची नियुक्ती करण्यात आली,
 संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू   कांबळे , प्रदेशाध्यक्ष अंकुश  सोळसे, प्रदेश कार्याध्यक्ष विजय दोडके, प्रदेश सरचिटणीस सुदाम कांबळे, प्रदेश संघटक भागिनाथ कांबळे ,युवा प्रदेशाध्यक्ष सचिन  नेटारे, सल्लागार दिलीप सोळसे, उत्तर महाराष्ट्र शिक्षक आघाडी प्रदेश अध्यक्ष गणेश कांबळे  अध्यक्ष तथा संचालक प्रमोद आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात  संघटना वाढी बरोबरच संघटनेच्या माध्यमातून  समाजातील सर्वघटकातील प्रश्न  सोडविण्यासाठी सदैव  प्रयत्नशिल राहील असे नुतन तालुका अध्यक्ष शरद वाकळे यांनी सांगितले  यावेळी शहरअध्यक्ष अनिल पगारे सह रोहीदास पाखरे, लक्ष्मण रोकडे पंडित भारूड ,शिवनाथ कांबळे,सिद्धार्थ खडांगळे,दादासाहेब काकडे, शंकर पाखरे,अमोल पगारे,महेश पंडोरे ,राजू ठोकळ ,नवनाथ बागुल ,रोहित घोरपडे,प्रसाद साळवे, मोसिन शेख, योगेश बर्डे  तालीफ शेख  विकास अस्वार अजय वैरागळ तुकाराम बाबा जाधव  आदी उपस्थित होते