Breaking News

अकोले तालुक्यात कोरोना बधितांच्या संख्येने ओलांडले चौथे शतक !

अकोले तालुक्यात कोरोना बधितांच्या संख्येने ओलांडले चौथे शतक


अकोले/ प्रतिनिधी :
  अकोले तालुक्यात कोरोना हद्दपार होण्याचे काही नाव घेत नाहीये आज एकाच दिवसात तब्बल २७  बाधित रुग्ण आढळले     असून बाधितांच्या संख्येने चौथे शतक पूर्ण केले आहे 
आज सोमवारी सकाळी  खानापुर कोविड सेंटर येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये तालुक्यातील१३व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला यामध्ये शहरातील महालक्ष्मी कॅालणीतील २१ वर्षीय पुरुष,५० वर्षीय पुरूष,७५ वर्षीय पुरूष,५५ वर्षीय महीला,४६ वर्षीय महीला, तर धुमाळवाडी येथील ५५वर्षीय पुरुष, ४५वर्षीय पुरूष,५० वर्षीय महीला, ६५ वर्षीय महीला,१७ वर्षीय तरुण, ०५वर्षाचा लहान मुलगी,रेडे येथील ५६ वर्षीय पुरूष,व पैठण(अंभोळ) येथील ४३ वर्षीय पुरुष अश्या एकूण  १३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.
     तर ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या २४ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये तब्बल १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे यामध्ये ब्राम्हणवाडा येथील ६० वर्षीय पुरुष,६१ वर्षीय पुरुष,४५ वर्षीय पुरुष ,५३वर्षीय पुरुष,४३वर्षीय पुरुष,५३ वर्षीय पुरुष,६६ वर्षीय पुरुष,३७ वर्षीय पुरुष,५३वर्षीय पुरुष,१८ वर्षीय तरुण,८५  वर्षीय महीला,५८ वर्षीय महीला,२७ वर्षीय महीला,१८ वर्षीय तरुणी अश्या १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह  आला. 
    आज दिवस भरात तालुक्यातील एकुण २७ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.आढळा विभागातील देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात आज टेस्ट घेण्यात आल्या नाहीत तर कोतुळ ग्रामीण रूग्णालयात ०५ टेस्ट घेण्यात आल्या या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.
तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ४०८  झाली असून .त्यापैकी ३०२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर १० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.९६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

----