Breaking News

कोपरगाव तालुक्यात ४० रुग्णाची भर तर ३२ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात ४० रुग्णाची भर तर ३२ कोरोनामुक्त


करंजी प्रतिनिधी- 
आज दि २४ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १२३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी ४० अहवाल पॉजिटीव्ह तर ८३ अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

 यात कोपरगाव शहरात २७ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळून आले आहे.
गांधीनगर-९
महादेव नगर-१
टिळकनगर-१०
सुदेश टॉकीज जवळ-१
निवारा-१
मोहनीराज नगर-१
बेट-१
लक्ष्मीनगर-१
श्रद्धांनगरी-१
गुलमोहर कॉलनी-१
येसगाव-१
शहापूर-१
कोकमठाण-४
मुर्शतपुर-२
पढेगाव-२
धारणगाव-३
 असे एकूण ४० रुग्णाची भर तालुक्यात पडली असून आज पर्यंत एकूण ६८५ कोरोना रुग्णाची संख्या झाली  तर आज अखेर एकूण १७९ रुग्ण ऍक्टिव्ह  आहे.
   तसेच कोरोनावर  पूर्ण पणे उपचार घेऊन बरे झालेल्या ३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.तर कोरोना मुळे १३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.