Breaking News

माणिकदौडी येथील दोन बेवारस मृतदेहापैकी एकाची ओळख पटली !


माणिकदौडी येथील दोन बेवारस मृतदेहापैकी एकाची ओळख पटली !
पाथर्डी/प्रतिनिधी :
तालुक्यातील माणिकदौडी आढळलेल्या दोन मृतदेहापैकी पुरुषाची ओळख पटली असुन त्यांचे नाव इंद्रजित वाल्मिक इंगळे असुन तो औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिरोडी या गावाचा आहे.तर महिलेचे गावाचे नाव पैठण असुन तिचे नाव अद्यापपर्यत कळू शकले नसल्याची पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळत आहे.