Breaking News

अकोल्यात कोरोनाचा आठवा बळी !

अकोल्यात कोरोनाचा आठवा बळी !
अकोले प्रतिनिधी :
     अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील ६४ वर्षीय  पुरूषाचा कोरोनाने मृत्यु . झाला आहे गुरुवारी .दि 13 रोजी या व्यक्तीचा कोरो ना अहवाल पॉझिटिव्ह आला होता  त्यानंतर आज   आज या व्यक्तीचा मृत्य झाला  संगमनेर येथीलएका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला यामुळे तालुक्यतील कोरोना बळींची संख्या आता आठ झाली आहे 
  आज खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात आज आैरंगपुर येथील ४५ वर्षीय पुरुष   कोरोना  बाधित.. आढळून आला यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण  संख्या आता 300 झाली आहे यापैकी  १९८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले.९४ व्यक्तीवर उपचार सुरू आहे.