Breaking News

शिर्डी चे खासदारासह कुटूंब कोरोना बाधित !

शिर्डी चे खासदारासह कुटूंब कोरोना बाधित


करंजी प्रतिनिधी-
    शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे व त्याचा परिवार कोरोना पॉजिटीव्ह आढळून आल्याची माहिती लोखंडे यांचे चिरंजीव डॉ चेतन लोखंडे यांनी दिली आहे.

    सोमवारी लोखंडे यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी आपल्या श्रीरामपूर येथील डॉक्टराचा सल्ला घेत कोरोना चाचणी केली त्यात ते पॉजिटीव्ह आढळुन आले त्यानंतर लागलीच त्यांनी आपल्या पत्नी ची व मुलाची देखील रॅपिड किट द्वारे तपासणी केली असता ते देखील कोरोना बाधित आढळुन आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.