Breaking News

पंजाब नॅशनल बँक फोडण्याचा प्रयत्न; पोलीस घटनास्थळी रवाना !


पंजाब नॅशनल बँक फोडण्याचा प्रयत्न; पोलीस घटनास्थळी रवाना 
पाथर्डी/प्रतिनिधी :
       तालुक्यातील माणिकदौडी येथील पंजाब नॅशनल बँक 
फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असुन,घटनास्थळी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी व त्यांचे पथक रवाना.
        सदरील बँकेचे शटरचे कुलूप तोडले आहे.तरी हा दरोडा ही चोरी याबाबत सविस्तर पणे माहिती पाथर्डी पोलिसांकडुन थोड्याच वेळात मिळेल.