Breaking News

जुन्या पिढीतील माजी सैनिक शंकरराव शेळके यांचे अल्प आजाराने निधन !

जुन्या पिढीतील माजी सैनिक शंकरराव शेळके यांचे अल्प आजाराने निधन !




 सुपा प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वाडेगoहाण गावाचे माजी सरपंच प्रा संतोष शेळके यांचे वडील शंकरराव दगडू शेळके यांचे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले  वय ८३ शंकरराव शेळके हे माजी सैनिक होते त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे वाडेगव्हाण च्या माजी आदर्श सरपंच संध्या शेळके यांचे ते सासरे होते त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे