Breaking News

कोपरगावात कोरोनाने घेतला बँक मॅनेजर चा बळी !

कोपरगावात कोरोनाने घेतला बँक  मॅनेजर चा बळी
करंजी प्रतिनिधी- 
    कोपरगाव शहरातील बँक ऑफ बडोदा चे व्यवस्थापक यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला असल्याने आज कोपरगाव तालुक्यातील कोरोना बळी ची संख्या ८ झाली आहे.
    या मृत्यू मुळे कोपरगाव प्रशासनाने तातडीने बँक ऑफ बडोदा चे सर्व व्यवहार बंद केले असून संपूर्ण परिसर सॅनिटाइझ करून बँकेतील ६ अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांना कोविड सेन्टर मध्ये पुढील तपासणीसाठी ठेवले त्यांचा वर आरोग्य विभागाने तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.