Breaking News

रामवाडी येथील बबनराव कारभारी बोरनारे यांचे निधन !

रामवाडी येथील बबनराव कारभारी बोरनारे यांचे निधन !
कोपरगाव/प्रतिनिधी : 
    तालुक्यातील संवत्सर - रामवाडी येथील बबनराव कारभारी बोरनारे ( वय ६४ ) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. येथील राजेंद्र बोरनारे, सुधाकर बोरनारे व दिनेश बोरनारे यांचे बंधू तर सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक फकीर बोरनारे व कोपरगाव बाजार समितीचे संचालक भरत बोरनारे यांचे ते चुलत बंधू होत.