Breaking News

समीक्षा नरोडे काळे कन्या मध्ये प्रथम !

समीक्षा नरोडे काळे कन्या मध्ये प्रथम !
कान्हेगाव/प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील  समीक्षा किशोर नरोडे  या विद्यार्थिनीने दहावीच्या बोर्ड परिक्षेत ९४.४०टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. सुरेगाव येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरात ती शिकत होती. तिच्या या यशाबद्दल आ. आशुतोष काळे ,पुष्पाताई काळे   सरपंच शशिकांत वाबळे ,प्राचार्या छाया काकडे , वर्ग शिक्षिका रोहिणी म्हस्के  यांनी अभिनंदन केले मंजूर येथील सहकारी सोसायटीचे लेखनिक किशोर नरोडे यांची  मुलगी आहे .