Breaking News

कर्जत तालुक्यात आज आढळले २६ कोरोना बाधित ; तालुक्याचा आकडा २६९

कर्जत तालुक्यात आज आढळले २६ कोरोना बाधित ; तालुक्याचा आकडा २६९
कर्जत : प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यात आज २६ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या आता २६९ झाली आहे, अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

आजचे कोरोना पॉझिटिव्ह

1. मलठण -12

2. माहिजळगाव - 2

3. कुळधरण - 1

4. मिरजगाव - 3

5. कर्जत - 1

6. राशीन - 5

7. थेरवडी - 1

8. माळेवाडी - 1