Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी संजय जामदार तर उपसभापतीपदी संजय महांडुळे यांची निवड

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी संजय जामदार तर उपसभापतीपदी संजय महांडुळे यांची निवड
काष्टी/प्रतिनिधी
 संजय जामदार यांना १८ पैकी १० तर लक्ष्मण नलगे ७ यांना  मते  मीना आढाव यांना १ मत
------
 उपसभापती पदी संजय महांडुळे यांना १८ पैकी १० तर वैभव पाचपुते यांना ८ मते.