Breaking News

कर्जत तालुक्यात आज आढळले १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

कर्जत तालुक्यात आज आढळले १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कर्जत/प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यात आज कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या आता १५९ झाली आहे. त्यातील १६ रुग्ण कर्जत शहरातील असून १४३ रुग्ण कर्जत ग्रामीण मधील आहेत, अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

1. मिरजगाव- 1 पुरुष, वय 45 वर्ष

2 कर्जत- 1पुरुष वय 45 वर्ष

3.बेनवडी- 1 पुरुष, वय 45वर्ष

4.बेनवडी-1 महिला, वय 45 वर्ष

5. राशीन- 1 पुरुष, वय 28 वर्ष

6.राशीन- 1 महिला वय 60 वर्ष

7.कर्जत- 1 पुरुष, वय 51 वर्ष

8.कोळवडी- 1 पुरुष, वय 32 वर्ष

9.राशीन-1 पुरुष, वय 30 वर्ष

10. मिरजगाव-1 महिला, वय 40 वर्ष

11. मिरजगाव-1 महिला, वय 18 वर्ष

12. मिरजगाव- 1पुरुष, वय 23 वर्ष

13.मिरजगाव- 1 पुरुष, वय 17 वर्ष

14. नवसरवाडी-1 पुरुष, वय 50 वर्ष

15. मिरजगाव-1महिला, वय 18 वर्ष