Breaking News

भाजप च्या माजी सैनिक सेलच्या तालुकाध्यक्ष पदी संतोष धोत्रे यांची निवड !

भाजप च्या माजी सैनिक सेलच्या तालुकाध्यक्ष पदी संतोष धोत्रे यांची निवड !


श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :
      श्रीगोंदा तालुका भाजप कार्यकारिणी ची आज घोषणा झाली.यात माजी सैनिक सेल च्या तालुकाध्यक्ष पदी संतोष सोनबा धोत्रे यांची  निवड करण्यात आली या निवडीबाबत आज आमदार बबनराव पाचपुते भाजपचे जिल्हा चिटणीस सुनिल थोरात तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी धोत्रे मेजर यांना नियुक्ती पत्र दिले.
   या निवडीबद्दल वीरजवान आजी माजी सैनिक संघटना आढळगाव यांनी अभिनंदन केले त्याचबरोबर माजी उपसरपंच बापुराव जाधव, शरद शिंदे, अंकुश धोत्रे, मेजर सुभाष काळे, बंडु वाकडे, संतोष सोनवणे आदींनी अभिनंदन केले.