Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे आज ४ बळी तर पॉझिटिव्ह च्या संख्येत १८ ने वाढ एकूण रुग्ण संख्या ४०८ वर

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे आज ४ बळी तर पॉझिटिव्ह च्या संख्येत १८ ने वाढ एकूण रुग्ण संख्या ४०८ वर  
   श्रीगोंदे तालुका प्रतिनिधी- 
      आज तालुक्यात कोरोनाच्या ४  रुग्णांचा मृत्यू झाला श्रीगोंदा शहरात १ शहरात कोरोनाचा तिसरा बळी असून आता तालुक्यात बळीची संख्या ११ वर पोहचली आहे . आज श्रीगोंदा तालुक्यात एकूण १८ पॉझिटिव्ह आले यात शहरात 3 तर तालुक्यात १५ कोरोना पॉझिटिव्ह आहेत .श्रीगोंदा शहरात- ३ 
  पुढील प्रमाणे 
पंचायत समिती समोर-१, चांभार गल्ली-२, व  तालुक्यात-१५ पुढील प्रमाणे जंगलेवाडी -११, येवती-१, वलघुड-२, कुंजीरवाडी-१ असे रुग्ण वाढले असून आज मृत्यू झालेल्या तालुक्यातील रुग्णाची गावे पुढील प्रमाणे आहेत  श्रीगोंदा शहर १, काष्टी-१, तरडगव्हाण-१, मढेवडगाव-१, या गावातील हे चार व्यक्ती कोरोनाने आज दगावले आहेत.