Breaking News

तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगर पालिकेतून बदली !

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना ...

नागपूर :

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सचिवालयात बदली करण्यात आली आहे.

त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूर महानगर पालिकेचा कार्यभार सांभाळतील. अपर सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढून ही माहिती दिली आहे. तुकाराम मुंढे यांच्यासाठी पद उन्नत करून त्यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली होती