Breaking News

अकोल्यात ठिकठिकाणी घंटा नाद!

अकोल्यात ठिकठिकाणी घंटा नाद!


अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आज ठिकठिकाणी शासनाच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले 
 महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावी  या मागणी  साठीअकोले तालुक्यात  ठीक ठिकाणी घंटानाद  करण्यात आला
  कोतूळ येथील वरद विनायक मंदिरात घटा नाद आंदोलन करण्यात आले यावेळी संजय लोखंडे, गणेश पोखरकर राजेंद्रपतील देशमुख विनय समुद्र,संजय मच्छीन्द्र वाकचौरे,देशमुख बाळासाहेब परशुरामी,सोमनाथ पवार ,राजेंद्र सोनूले गणेश आरोटे आदी उपस्थित होते
उंचखडक बु येथे ही घटानाद आंदोलन करण्यात आले
कळस बु येथे  कळशेस्वर  भजनी मंडळाने भजन गात टाळ वाजवत आंदोलन केले
 विष्णू महाराज वाकचौरे ,श्रीकांत ढगे ,गणेश महाराज वाकचौरे,देवा महाराज,  अरुण महाराज , भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते
  शासनाने भाविकांच्या भावनेचा आदर करून  सामाजिक अंतर ठेवून मंदिरे खुली करावी अशी मागणी अकोले तालुका वारकरी संघटनेचे  तालुका अध्यक्ष  विश्वनाथ महाराज शेटे,  अगस्ती देवस्थान चे विश्वस्त  दीपक महाराज देशमुख यांनी  केली आहे 
-------