Breaking News

शिरसगावला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तिन दिवस गाव बंद !

शिरसगावला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तिन दिवस गाव बंद !
कोपरगाव प्रतिनिधी -
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन, शिरसगाव येथील  कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तरी उद्या कांदा लिलाव बंद राहणार आहे. कोणीही कामावितीरिक्त घराबाहेर न पडता सहकार्य करण्याचे आवाहन  सरपंचांनी नागरीकांना आवाहन केले आहे.