Breaking News

वैष्णवी पाळेकर कोपरगाव तालुक्यात पहिली !

वैष्णवी पाळेकर कोपरगाव तालुक्यात पहिली !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
डॉ.सी.एम.कन्या विद्या मंदिर कोपरगाव ची विद्यार्थीनी कु. वैष्णवी शैलेश पाळेकर हिने इयत्ता  दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के  गुण मिळवून कोपरगाव तालुक्यात   प्रथम येण्याचा मान मिळवला. 
      तिच्या या यशा बद्दल   कोपरगाव नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष.मंगेश माधवराव पाटील यांनी  तीचे व मार्गदर्शक   वडील डॉ. प्राध्यापक. शैलेश  पाळेकर  तिची आई सौ.पाळेकर ताई यांचा उचित गौरव करत सत्कार केला वैष्णवीने मिळविलेले हे यश .निश्चित तिच्या शाळेसाठी तालुक्यासाठी भुषणाह बाब असुन निश्चित पने पुढील काळात इतर विद्यार्थी यांचे साठी ती प्रेरणादायी  राहील असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी यावेळी सांगितले